Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

Breaking : औरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलै दरम्यान कर्फ्यु


ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद : आज औरंगाबाद पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेतली. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर 10 तारखेनंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासोबतच ग्रामीण भागातही घट्ट होत आहे. वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे वाळूजला चार जुलैपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे शहरातही संचारबंदी लागू करायची का? यासाठी सोमवारी बैठक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महापालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. बैठकीला खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, घाटीच्या डीन कानन येळीकर यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

3 Comments

  1. Hiya! I know this is kinda off topic however I’d figured I’d ask.
    Would you be interested in exchanging links or maybe guest writing
    a blog article or vice-versa? My site discusses a lot of the same subjects as yours and I
    think we could greatly benefit from each other.
    If you’re interested feel free to shoot me an e-mail.
    I look forward to hearing from you! Wonderful blog
    by the way!

  2. Fantastic goods from you, man. I have understand your stuff previous to and you are just extremely fantastic.
    I really like what you have acquired here, certainly like what
    you are saying and the way in which you say it. You make it enjoyable and
    you still take care of to keep it sensible. I can’t wait to read much more from you.

    This is actually a terrific site.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close