Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पश्चिम मतदार संघात विकास कामाचे भूमिपूजन

संभाजीनगर (ता.26) : कांचनवाडी-नक्षत्रवाडी, पडेगाव कोमलनगर व पदमपूरा होलिका अंगण
या भागामध्ये आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक गजानन बारवाल, महापौर नंदकुमार घोडेले, जेष्ठ समाजसेवक जनार्दन कांबळे, उपशहरप्रमुख संजय बारवाल, राजू राजपूत, उपशहरप्रमुख अंबादास म्हस्के, विभागप्रमुख कन्हैया देवतवाल,
सुरेश गायके, उपविभागप्रमुख संतोष जाटवे, शाखाप्रमुख दिनेश जीवनवाल, शाखाप्रमुख राहुल यलदी, प्रकाश दुबिले, माजी नगरसेवक हिरालाल वाणी, , किसन कनिसे,उपविभागप्रमुख गोविंद खांडरे ,गणेश रहिवाले,किसन पेहरकर, ईश्वरलाल तोनगिरे, युवासेना उपशहरप्रमुख नंदकुमार म्हस्के, शहर सन्मवयक पराग कुंडलवाल, प्रभुलाल तोंनगिरे, माणिकलाल कुंडलवाल, ताराचंद मिनिठे, संतोष बारवाल, सुशील जीवनवाल, सुनील माहोरे, गोविंदा जीवनवाल, कंठीलाल तोनगिरे, सागर घोडेले, संजय कुमावत, विजय गडवाल, बाळू काका चोबे, बद्री आप्पा, विलास गायकवाड, किरण हडदगुणे, प्रशांत पागोरे, भारत पगारे, यशवंत पागोरे, संजीव साळवे,शेषराव गिरी,अशोक गायके, सचिन जराड, वळकुंदे काका, राम मणिठे,भारत पगारे, रमेश गायकवाड, मनोज चोभे ,महानोर काका, रतन पागोरे, निलेश काकडे, योगेश कदम, रावसाहेब देवकते, राहुल वाणी, सागर ठाकूर, वाल्मीक सोनवणे, प्रकाश मिसार ,मछिन्द्र माळी,शंकर दापके, महिला आघाडीच्या प्रभादेवी बारवाल, वनीता ठाकूर आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close