Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

भोकरदन : मुसळधार पावसासह गारपिटीने झोडपले तोंडी आलेला घास हिरवला,बळीराजवर अस्मानी संकट

भोकरदन /सुरेश गिराम

भोकरदन:- तालुक्यात गुरुवारी ता.१८ रोजी दुपारच्या दरम्यान मुसळधार पावसासह गारपिटीने तालुका धो धो धुतला होता यामुळे तालुक्यात सर्वत्र रब्बी हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी वातावरणात बदल दिसून येता का गुरुवारी सकाळपासून आकाशात प्रचंड ढगांचा काळोख माजला होता तर दुपारपर्यंत बळीराजाच्या ईतर मलांची झाक झुकीच्या धावपळीतच विजेच्या कडकडीत मुसळधार पावसाने गारींसह जमिनीवर धडकला यामुळे
ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे व गारपिटीने सर्वत्र रब्बी हंगामातील गहू पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले आहे.


यात तालुक्यातील आव्हाना,मालखेड, मुठाड, इब्राहीमपूर,पेरजापूर, दानापूर,सुरंगळी, भागात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी प्रचंड गारपिटीने कश्मीरी वातावरनाचे स्वरूप आले होते तसेच गहू,ज्वारी,कांदा, व ईतर पाले भाज्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे तर तालुक्यातील मालखेड, मुठाड, इब्राहीमपूर,पेरजापूर, दानापूर,सुरंगळी, भागात अधिक मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जाते या मुळे बळीराजाच्या तोंडीं आलेला घास हिरवल्या मुळे सर्वत्र नुकसान भरपाई चे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी जनतेने केली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close