Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील औरंगपूर जि. प. शाळेमध्ये आरोग्य जनजागृती कार्यक्रम

लाडसावंगी/ संदीप शिंदे

औरंगापूर शाळेमध्ये आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या सोबत जनता नाशक दिन साजरा केला आहेत. यावेळी action एड संस्था व मैत्री फाऊंडेशन च्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा औरंगपूर येथे हात दुनिचे विविध प्रकार सांगितले विविध आजारापासून स्वतः चा भाचव कसा करावा.
आणि गेल्या एक वर्ष पासून आपण कोरोन वयरस च्या रोगामुळे जास्त त्रस्त झालो आहेत. यासाठी आपण काही दिवसापासून शाळेत येणे जाणे बंद केले होते. आज मात्र शाळा चालू झाली आहेत. शाळेत येताना तोडला माक्स लावून यावा
जेव्हा पण जेवण किंवा काम केले तर हात स्वच्छता साबण लावून दुणे, आपण निरोगी असेल तर सर्व काही निरोगी असते. शाळेत आले कि हात दुणे काही काम केले कि हात दुणे दिलेला अभ्यास रोज करणे, नियमित शाळेत येणे. तुम्हाला हात स्वच्छता करण्यासाठी action एड संस्था कडून प्रत्येकीय दोन चार साबण देण्यात येत आहेत. यावेळी शाळेत एकूण 150 विद्यार्थ्यांना केल्या.
यावेळी साबण वाटप करताना. औरंगापूर सय्यदपूर गावाचे सरपंच सोनाली पंडित भगुरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पडूळ, विक्रम शिहरे,रोहिदास पिंपरले आशा सेविका यमुना चौधरी, गावसाथी दीपा पडूळ Action एड संस्था चे विभाग समन्वयक संदीप शिंदे, व नामदेव बिजूले शाळेचे शिक्षण राजेंद्र काथार तसेच मुले व मुली मोठया संख्येने उपस्थित होत्या. शाळेचे शिक्षका यांनी संस्था चे व ग्रामपंचायत सरपंच सदस्य चे आभार व्यक्त केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close