Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

तेली समाजाच्या शिर्डी येथील मेळाव्याला उपस्थित राहावे :सोमनाथ सुरडकर


शिर्डी :महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्या तर्फे ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११वाजता सिद्ध संकल्प लॉन शिर्डी येथे राज्यस्तरीय सदस्य सर्वसाधारण सभेचे व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या मेळाव्याला संबोधित करणार आहे.
बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व शहरातून प्रतिनिधी येणार आहे. औरंगाबाद शहरातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान जय संताजी युवा मंचचे,संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सुरडकर यांनी केले आहे.

वाचा सविस्तर news शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

सर्वांनी उपस्थित राहावे असे, कल्याण बरकसे,मनोज संतान्से,विश्वनाथ गवळी,सुभाष सोनवणे,योगेश मिसाळ, भारत कसबेकर,सखाराम मिसाळ,बद्रीनाथ ठोंबरे,कैलास सिदलंबे,विष्णू सिदलंबे,सुरेश मिटकर,राधाकिसन सिदलंबे,सुरेश कर्डीले,साई शेलार, रविकांत गवळी,चांगदेव हिंगे,संतोष पवार,  सचिन वाळके,अलका शिंदे,निलिमा अंबेकर, रवी लुटे,रामेश्वर क्षीरसागर,
वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख

नितीन  मिसाळ,मुकेश सुरडकर,विक्रम जाधव,संजय पंडित,ईश्वर पेंढारे,संतोष सुरुळे,सुरेश वाढेकर,कृष्णा पेंढारे,रमेश बागले, जगदीश नांदरकर,अरुण राऊत,विजय बागले, प्रशांत वाघ,सुधीर सुरडकर,निलेश सुरसे,आदींनी केले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close