Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद शहर जिल्हा युवक कांग्रेसच्या सचिवपदी सागर नागरे

MH20LIVE NETWORK

औरंगाबाद- महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते सागर नागरे यांना शहर जिल्हा युवक कांग्रेसच्या सचिवपदी नियुक्तीपत्र देण्यात आले..
सागर नागरे यांची नियुक्ति शहर जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फरखान पठान यांनी केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जातीचे कार्याध्यक्ष डॉ.जितेन्द्र देहाडे,शहर जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फरखान पठाण, जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष पंकज ठोंबरे, ईंटकचे जिल्हाध्यक्ष सचिन शिरसाठ, प्रदेश सचिव अनुराग शिंदे,प्रदेश प्रवक्ता निलेश अंबेवाडीकर, विद्यार्थी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहीत जाधव,जिल्हा सरचिटणीस शफीक सरकार आदि उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close