Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्हाधिकाऱ्यांद्वारा खाजगी रुग्णालयातील कोरोना उपचार सुविधांच्या देखरेखीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

औरंगाबाद, दि.06, :- औरंगाबाद जिल्ह्यतील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, औरंगाबाद शहरातील / जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार उपचार प्राप्त व्हावा,खाटा उपलब्धते अभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पुर्वीच्या डीसीएच, डीसीएचसी च्या संख्येत ‍सद्यस्थितीत रुग्णांची वाढ लक्षात घेऊन नवीन रुग्णालयांचा समावेश  करण्याबाबत सुनील चव्हाण जिल्हाधिकारी  तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद यांच्या द्वारा आदेश निर्गमित  करण्यात आले आहे.

    या आदेशान्वये नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या रुग्णालयातील संबधीत राखीव खाटाची संख्या व उपलब्धता,ऑक्सीजन (O2) बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर  ची संख्या तसेच ऑक्सीजन साठा/उपलब्धता फायर ऑडीट, इलेक्ट्रीकल ऑडीट, वीज अटकाव यंत्रणा, रुग्णालयातील ऑक्सीजन (O2)  टॅक दुरूस्ती किट त्यांचे वार्षिक देखभाल दुरुस्ती  वॉर्ड बॉय/सिस्टर नेमणुका,  बेड, ऑक्सीजन (O2) गळती व उपलब्ध ऑक्सीजन (O2)  सिंलेडर या संदर्भात सुव्यवस्थेची पाहणी करुन  या संदर्भात सुव्यवस्थेची पाहणी करुन वेळोवेळी/ दैनिक अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावयाचा आहे.

   या आदेशानुसार रूग्णांलयातील खाटा व्यवस्थापनासाठी नियुक्त अधिकारी यांची नावे व नेमून देण्यात आलेली रुग्णालये पुढील प्रमाणे :-

अ.क्र.अधिकाऱ्याचे नाव रुग्णालयाचे नावरुग्णालयातील एकूण बेड्सची संख्याएकूण राखीव बेड्सची संख्या
1श्री.मंदार वैद्यउप-जिल्हाधिकारी (रोहयो)औरंगाबादमो.क्र.94228317771)शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्‍णालय1400858
2)सावंगीकर हॉस्पिटल3050
3)लाईफ
मल्टिपेशालिटी हॉस्पिटल
2929
4)कृष्‍णा
हॉस्पिटल
3050
5)न्‍यु लाईफ बाल रुग्‍णालय1010
6)सानप हॉस्पिटल1502
7)युनिव्हर्सल हॉस्पिटल
8)दहिफळे हॉस्पिटल & मेट्रो फिनेक्स कोविड सेंटर2718
एकुण15411017
2डॉ.भारत कदमउप-जिल्हाधिकारी (निवडणूक)मो.क्र.94058961481)ओरीयन सिटी  केअर हॉस्पिटल8050
2)AIMS हॉस्पिटल4949
3)मेडीकव्हर हॉस्पिटल300300
4)हेडगेवार हॉस्पिटल249200
5)चिरायू हॉस्पिटल0909
6)माउली हॉस्पिटल
7)सेंच्युरी मल्टी स्पेशा.हॉस्पिटल12 12
8)निरोग डेंटल & मॅटर्नीटी सेंटर0606
9)पानीसिया सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, समर्थनगर, औरंगाबाद2424
10) डॉ.अनिल गवळी, गणपती सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, व्यंकटेशनगर, एसएफएस स्कुलसमोर3232
11) चिरंजीवी चिड्रन हॉस्पीटल, औरंगाबाद2424
एकुण785706
31) श्री संदीप पाटीलउप-जिल्हाधिकारी (भूसंपादन) औरंगाबादमो.क्र.96043550212) श्री.विजय इंगोलेनगररचनाकार, मुल्यांकन तज्ञ जिल्हाधिकारीकार्यालय औरंगाबादमो.क्र.94222953651)एशियन सुपर स्पेशालिटी10280
2) माणिक हॉस्पिटल7070
3) जे.जे. प्लस4550
4) एमजीएम हॉस्पिटल837550
5) टी पॉइंट मल्टी स्पेशालीटीहॉस्पीटल
जळगाव रोड
6)सन शाईन हॉस्पीटल पटेल लॉन्स,  बीड
बाय पास
4127
7) नोबल नर्सिंग होम1414
8) फिनिक्स हॉस्पीटल2222
9) डॉ.सचिन सावजी, सावजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, श्रीनिकेतन कॉलनी4646
10) साई कोविड हॉस्पीटल, न्यु पंजाब हॉटेल औरंगाबाद8080
11) डॉ.सचिन पालवे, पालवे बालरुग्णालय
ॲण्ड सीसीसी, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनरोड, औरंगाबाद
1010
एकुण1267949
4श्रीमती संगीता सानपउप-जिल्हाधिकारी (पुनर्वसन)मो.क्र.94057822821) अॅपेक्स हॉस्पिटल5050
2) एमआयटी हॉस्पिटल8050
3) युनायटेड सिग्मा हॉस्पिटल124100
4) कमल नयन बजाज हॉस्पिटल203149
5) ओरीयन सीटी केअर सुपर स्पेशालीटी  
 समर्थ नगर
3030
6) सुभश्री
मल्टीस्पेशालीटी
पुंडलीकनगर
2317
7) रामकृष्ण
हॉस्पीटल,
103
8)औरंगाबाद किडनी हॉस्पीटल
9) चंपावती लॉन्स कोविड केअर हॉस्पीटल3030
10) हायटेक आधार हॉस्पीटल,
औरंगाबाद
3535
11) बेंबडे हॉस्पीटल, औरंगाबाद2828
12) युनाटेड कोविड केअर4242
एकुण655534
5. श्रीमती संगीता चव्हाणउप-जिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) मो.क्र.94057781121)जिल्हा रुग्णालय चिकलठाणा, औरंगाबाद200300
2)एकविरा हॉस्पिटल3050
3) वी केअर नर्सिंग हॉस्पिटल3050
4) अजंठा हॉस्पिटल3050
5) शकंर चेस्ट हॉस्पीटल2421
6) गोल्डन सीटी
केअर हॉस्पीटल
2119
7) आनंदी
हॉस्पीटल, सुतगीरणी चौक
3030
8) ईश्वर हॉस्पीटल3522
9) साई समर्थ हॉस्पीटल4545
10) फोस्टर मेडीकल कॉलेज ॲण्ड
हॉस्पीटल
0808
11) डॉ.जयेश यादव, यादव सु.स्पे.हॉ.
दर्गारोड
2525
12) जागृत हनुमान मंदीर, औरंगाबाद2020
एकुण498640
6श्री.अप्पासाहेब शिंदेउप-जिल्हाधिकारी (भूसंपादन)औरंगाबादमो.क्र.97638555521)सुमनांजली हॉस्पिटल3030
2)हयात
मल्टी स्पेशालिटी
4545
3)ESIC हॉस्पिटल100150
4)धूत हॉस्पिटल200150
5)मिलीट्री हॉस्पीटल, छावणी परीसर
6)साई मेडीसीटी हॉस्पीटल3434
7)आयुष हॉस्पीटल
8)गजानन हॉस्पीटल, गजानन महाराज मंदीर5454
9)एम.जी.एम.कोविड केअर सेंटर10074
10) डॉ.सिताराम साबणे, जी-1 हॉस्पीटल, द्वारकादासनगर, बीडबायपास रोड, औरंगाबाद3030
11) डॉ.महेश शिंदे, केअरवेल सु.स्पे.हॉ. एसएफएस स्कुलजवळ, जालनारोड, औबाद1515
12) लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, बीडबायपास, औरंगाबाद7575
एकुण583657
7श्रीमती वर्षा राणी भोसले,जिल्हा पुरवठा अधिकारीमो.क्र.9665852498 श्रीदत्ता भारस्कर,‍सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी विभाग मो.क्र.73500167771) महानगर पालिका, मेल्ट्रॉन, चिकलठाणा361361
2) धनवईसिंग हॉस्पीटल,एन-92020
3)अल्पाईन हॉस्पीटल, बीडबाय पास3022
4) मॅक्स केअर हॉस्पीटल,1611
5)आशिष हॉस्पीटल,3535
6) श्रध्दा हॉस्पीटल3225
7) एच.एम.जी. हॉस्पीटल2507
8) इंटरनॅशनल हॉस्पीटल
9) निमाई हॉस्पीटल3030
10)डॉ.नंदकुमार उकडगांवकर, उकडगांवकर ब्रेन हॉस्पीटल, नुतनकॉलनी3535
11)स्वरनिम मल्टीस्पे.हॉस्पीटल, कांचनवाडी3535
एकुण619581
8श्री.रामेश्वर रोडगेउपविभागीय अधिकारी औंरगाबादमो.क्र.98223665191)छत्रपती शाहु महाराज आयुर्वेदीक व डेंटल कॉलेज  हॉस्पीटल,औंरगाबाद300 150
2)एम आय टी रिसर्च हॉस्पीटल,औंरगाबाद2616
3)वाळुज हॉस्पीटल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पीटल, औंरगाबाद2015
4)ग्रामीण रुग्णालय करमाड3015
5)अॅपल हॉस्पिटल        4934
6) डॉ.पंकज बांगर, दिव्या भारती मल्टीस्पे.हॉ.1010
7) डॉ.प्राची चव्हाण, प्राची हॉस्पीटल ॲण्ड मेटर्निटी ॲण्ड सर्जिकल, पुंडलिकनगर, औबाद2525
8) केअरप्लस हॉस्पीटल, औरंगाबाद3030
9) श्री बालाजी हॉस्पीटल, औरंगाबाद
10) औरंगाबाद किडणी हॉस्पीटल1515
11) डॉ.पंकज बांगर, दिव्याभारती मल्टी स्पे. हॉस्पीटल,1010
एकूण      515320
9श्री.माणिक आहेर उपविभागीय अधिकारी गंगापुर / वैजापुरमो.क्र.70572178781)उप जिल्हा रुग्णालय गंगापुर10050
2)उपजिल्हा रुग्णालय वैजापूर10050
3) आनंद हॉस्पीटल, वैजापूर        1010
4) संजीवनी हॉस्पीटल, वैजापूर1515
5) देवगिरी हॉस्पीटल, वैजापूर2424
6) विठ्ठल हॉस्पीटल, गंगापूर0404
  एकूण238138
10श्री.ब्रिजेश पाटीलउपविभागीय अधिकारी सिल्लोड / सोयगाव   मो.क्र.8975119999  1)उप जिल्हा रुग्णालय सिल्लोड 10050 
2)ग्रामीण रुग्णालय अजिंठा3020
3)ग्रामीण रुग्णालय सोयगाव3020
  एकूण16090
11श्री.स्वप्निल मोरे उपविभागीय अधिकारी पैठण / फुलंब्री  मो.क्र.91588629271) हेंल्थ युनिट पैठण3020
2) ग्रामीण रुग्णालय बिडकीन3020
3) ग्रामीण रुग्णालय पाचोड5020
4)माऊली हॉस्पिटल पैठण2016
5) गजानन हॉस्पीटल बिडकीन4822
  एकूण17898
12.श्री.जनार्धन विधातेउपविभागीय अधिकारी कन्नड / खुल्ताबाद मो.क्र.90495957881) ग्रामीण रुग्णालय कन्नड5020
2) ग्रामीण रुग्णालय पिशोर3020
3) ग्रामीण रुग्णालय देवगाव रंगारी3020
4) ग्रामीण रुग्णालय खुलताबाद3020
  एकूण14080
 एकूण71795810
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close