Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पैठण तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक अधिकारी / कर्मच-यांची नेमणूक

एकुन 33 ग्रामपंचायतीला मिळाले प्रशासक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील तरतुदी व  शासन आदेशानुसार कामकाज करण्याचे दिले आदेश

पैठण / किरण काळे

 माहे जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रकान्वये संबंधीत जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आल्याने पैठण तालुक्यातील एकुण 33 गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी दिली आहे.
पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत नियुक्त प्रशासक

1) पैठण लाखेगाव श्रीमती एस.ओ.चुंगडे पर्यवेक्षीका अंगणवाडी पर्यवेक्षीका 2) कनिष्ठ अभियंता पैठण पाचोड खु.दानेकर बी बी. कनिष्ठ अभियंता 3) 74 जळगाव, अमोल बाबासाहेब एरंडे मुख्याध्यापक 4) पाचोड बु .असोले एस.डब्ल्यू कनिष्ठ अभियंता,5) हिरडपुरी, श्री.बी.टी.साळवे वि.अ.पंचायत समिती 6)नवगाव, के एस शिंदे,कनिष्ठ अभियंता 7) दादेगाव जहा. बाबासाहेब भानुदासकिर्तने मुख्यध्यापक 8) दावरवाडी श्री.एस.डी.चांदणेवि.अ.क्रुषी 9) हर्षी बु.श्रीमती यु . के . वाघमारे वि.अ.पी अंगणवाडी पर्यवेक्षीका 10) कावसान जुने आर.डी.कुलकर्णी् पशुधन पर्यवेक्षक 11) वरुडी बु.गोरेे नारायण मारोती मुख्याध्यापक 12)इसारवाडी, प्रकाश नामदेव लोखंडे मुख्याध्यापक 13)रांजणगाव दांडगा रमेश मोतीलाल परदेशी, मुख्याध्यापक 14) आखातवाडा.जी.एस.लांडगे पशुधन पर्यवेक्षक 15) कापुसवाडी.ए.एल.कर्डिले पशुधन पर्यवेक्षक 16) घारेगाव डी.टी.दिवेकर वि.अ.आरोग्य 17) नायगाव. दगडखरे डी.आर.मुख्याध्यापक 18)आडुळ खु. .के.बी.भोगले पशुधन पर्यवेक्षक 19)आलियाबाद संतोष प्रसाद घोरतळे मुख्याध्यापक 20) निलजगाव  एस.एस. बोचरे मुख्याध्यापक 21) आडगाव जावळे पुदाट अनिल कैलास वि.अधिकारी शिक्षण 22)फारोळा सोनवणे यु.पी.मुख्याध्यापक 23) रजापुर एस . एस . चौधरी विस्तार अधिकारी सांख्यिकी 24) पाटेगाव,थोटे डी.डी. मुख्याध्यापक25) ढोरकिन एस.डी. खंदारे मुख्यध्यापक 26) चितेगाव विकास पाटील कृषी अधिकारी 27)रांजणगाव खुरी,एम.ए. काजी शाखा अभियंता 28) चनकवाडी. यु.जी. सुकासे मुख्याध्यापक 29) कडेठाण बु .यु ई.खरात केंद्र प्रमुख 30) लोहगाव बु  श्रीमती आर.एस. कुलकर्णी मुख्यध्यापक 31) कौडगाव.सी.एच.ढवळे वि.अ पंचायत 32)मुलानीवाडगाव.बि.डी.दुरपडे, कनिष्ठ अभियंता बांधकाम 33) कातपूर श्रीमती मदने एम.बी केंद्र प्रमुख.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close