Subscribe to our Newsletter
क्राईम

सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

     उस्मानाबाद- सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबादच्या 50 हजार रुपयांच्या आतील आणि त्यापेक्षा अधिक ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना तसेच गुंतवणूकदारांची मुदत पूर्ण होऊनही ठेवी परत दिल्या नाहीत.अशा ठेवीदारांनी सर्व कागदपत्रासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 दरम्यान सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजे दरम्यान स्वत: उपस्थित राहुन आपले म्हणने सादर करावे,असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वाय.बी.खटके यांनी केले आहे.

  ठेवीदारांच्या ठेवीच्या मुदती संपल्यानंतरही त्याची रक्कम परत न केल्याने सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्हयातील आरोपी सध्या जामीनावर मुक्त आहेत.दरम्यान, या पतसंस्थेस ठेवीदारांच्या 50 हजार रुपयांच्या आतील ठेवी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

                                         *****

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close