Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा

        औरंगाबाद, दि.16, :- पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार हे शनिवार, दि.17 एप्रिल 2021 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार, दि.17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 07.30 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 08.00 ते 09.00 वा. औरंगाबाद शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 09.00 ते 10.00 औरंगाबाद शासकीय विश्रामगृह येथून सानेन शेळी पालन संस्था, हर्सूल औरंगाबाद येथे आगमन व भेट. सकाळी 10.15 ते 11.00 सिडको स्टेडिअम (क्रीडांगण) आगमन व भेट. सकाळी 11.15 ते 12.00 जिल्हा औरंगाबाद जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ मर्यादित औरंगाबाद, मुख्य दुग्धशाळा गांधीलीकडे भेट. दुपारी 12.00 ते 01.15 शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 01.15 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगरकडे प्रयाण.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close