Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

बजाजनगरच्या कोवीड केअर मधील बांधीतांशीआमदार अंबादास दानवे यांचा संवाद

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद । mh20live

बजाजनगर भागातील वाढत्या कोवीड प्रादुर्भाच्या धर्तीवर बजाजनगर येथिल कामगार कल्याण केंद्र येथे कोवीड केअर केंद्र सुरु करण्यात आले असुन या ठिकाणी असलेल्या बाधीतांनी काही तक्रारी विशेषत जेवण,स्वच्छता या विषयी मांडल्या होत्या.त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आज या सेंटरला भेट देऊन कोवीड बाधीतांशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या यावेळी त्यांचे सोबत अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे,उपविभागीय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बानापुरे,पोलिस निरीक्षक मधुकर सावंत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी,तालुकाप्रमुख हनुमंत भोंडवे,अशोक लगड हे होते
समस्या जाणुन घेतल्यानंतर त्वरीत सर्व संबधीतांना सुचना देण्यात आल्याचे आ.अंबादास दानवे यांनी सांगीतले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close