Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

अॅमेझॉन डॉट इन ने घोषित केला अॅमेझॉन रिपब्लीक डे सेल


जानेवारी, 2021अॅमेझॉन इंडिया चा सर्वात प्रतिक्षेत असणारा ‘ग्रेट रिपब्लीक डे सेल’ 20 ते 23 जानेवारी, 2021 पर्यंत मोठ्या बचतीसह परत आला आहे. प्राईम सदस्यांना याचा लाभ 24 तास आधी म्हणजेच 19 जानेवारी, 2021 च्या मध्यरात्री 12 पासून होईल. ग्राहक स्मार्टफोन्स, कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अँड ब्युटी इसेंशियल्स, होम अँड किचन, लार्ज अप्लायंसेस, टीव्ही, डेली इसेंशियल्स आणि बऱ्याच वर्गवारीमध्ये कारागीर आणि विणकर, महिला उद्योजक, स्टार्ट-अप्स, ब्रॅण्ड्स आणि स्थानिक शेजारील दुकाने यांसह विक्रेत्यांकडून ऑफर दिलेली लाखो उत्पादने खरेदी करू शकतात.

ग्रेट रिपब्लीक डे सेल मध्ये खऱेदी करणारे ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड्स आणि क्रेडिट इएमआय वर 10% तात्काळ सूट, बजाज फाईनसर्व्ह इएमआय कार्ड, अॅमेझॉन    पे लेटर आणि निवडलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर नो-कॉस्ट इएमआय यांसह मोठी बचत करू शकतात. 

या ग्रेट रिपब्लीक डे सेल मध्ये, ग्राहक काही मोठ्या मोबाईल ब्रॅण्ड्समधून मोठी बचत करू शकतात जसेकी वनप्लस, सॅमसंग, शाओमी, फॅशन ब्रॅण्ड्स जसेकी, प्युमा, , हॉपस्कॉच, फोसिल, क्रॉक्स, ब्युटी ब्रॅण्ड्स जसेकी, मामाअर्थ दि बॉडी शॉप, लॉरिएल प्रोफेशनल आणि बरेच काही, इलेक्र्टॉनिक्स ब्रॅण्ड्स जसेकी, एचपी, लेनोवो, एमआय, जेबीएल, बोट, सोनी, सॅमसंग, ऍमेझफिट, कॅनॉन, फ्युजिफिल्म, होम अप्लायंसेस जसेकी एलजी, बोश्च, सॅमसंग, व्हर्लपूल, होम, किचन आणि स्पोर्ट्स ब्रॅण्ड्स जसेकी युरेका फोर्ब्स, बजाज, विप्रो, अजंटा, पिजन, मिल्टन, सेलो, योनेक्स, कोर, हिरो, स्पॉटझिरो बाय मिल्टन, बोश्च, स्कॉच ब्राईट, गूडनाईट, हिट, ऑल-आऊट, होम फर्निचर ब्रॅण्ड्स जसेकी होमसेंटर, स्लीपवेल, निलकमल कडून @Home, किराणा आणि डेली निड्स ब्रॅण्ड्स जसेकी कॅडबरी, फॅबेले, केलॉग्ज, डाबर, एरिअल. ग्राहक Amazon  इको, फायर टीव्ही आणि किंडल डिव्हाईस वर सुद्धा उत्तम डील्स मिळवू शकतात.

ग्रेट इंडियन रिपब्लीक डे सेल सर्व वर्गवारीमधील लघु आणि मध्यम व्यवसायातील उत्पादने आणत आहे जसेकी फॅशन अँड ब्युटी इसेंशियल्स, ऍक्सेसरीज, स्मार्ट वियरेबल्स, ऑफिस उत्पादने आणि स्टेशनरी, होम, किचन आणि स्पोर्ट्स उत्पादने, फर्निचर, किराणा, खेळणी आणि बेबी केयर उत्पादने ही त्यातील काही नावे आहेत. या वर्गवारीतील काही ब्रॅण्डची नावे आहेत – ओडिसा हँडलूम, तंतुजा, नवलिक, ब्लॉक्स ऑफ इंडिया, क्राफ्ट प्ले हँडिक्राफ्ट, अराटा, खादी इसेंशियल्स, किचऑफ, हेल्थएक्स, ग्रीन गार्डेनिया, मंगलम, सुपर हेल्दी, विंग्रीन्स फार्म्स, चिमनी किड्स. राजस्थान, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा यांसारख्या वेगवेगळ्या राज्यातील कारागीर आणि विणकर त्यांचे पारंपारिक हँडीक्राफ्ट्स आणि विणकाम दाखवत आहेत. Amazon  ग्रेट रिपब्लीक डे सेल ग्राहकांना भारतामधील लघु आणि मध्यम व्यवसायांमधून मोठी निवड देईल. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close