Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

सागरीमत्स्यव्यवसायनौकानयनप्रशिक्षणवर्गासाठी प्रवेशास३०जूनपर्यंतमुदतवाढ

सागरीमत्स्यव्यवसायनौकानयनप्रशिक्षणवर्गासाठी प्रवेशास३०जूनपर्यंतमुदतवाढ

मुंबईदि२२ – मुंबईतीलवर्सोवायेथीलशासकीयमत्स्यव्यवसायप्रशिक्षणकेंद्राच्यावतीनेदेण्यातयेणाऱ्यासागरीमत्स्यव्यवसायनौकानयनसागरीइंजिनदेखभालआणिपरिचालनप्रशिक्षणवर्गासाठीप्रवेशघेण्याचीअंतिमतारीख३०जून२०२०पर्यंतवाढविण्यातआलीआहे

मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी शासकीयमत्स्यव्यवसायप्रशिक्षणकेंद्राच्यावतीनेसहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याअनुषंगाने २०१९ -२० या चालू वर्षातील प्रशिक्षण वर्ग दिनांक ०१जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत होणार आहे.  या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज मागविण्याची मुदत वाढविण्यात येत असून दिनांक ३०/०६/२०२० पर्यंत पात्र व इच्छुक प्रशिक्षणार्थींनी पुढील पत्यावर अर्ज पाठवावेत  अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीयमत्स्यव्यवसायप्रशिक्षणकेंद्रपांडुरंगरामलेमार्ग,तेरेगल्ली,वर्सोवामुंबई –  ६१यापत्त्यावरअथवा [email protected]   याईमेलवर३०जून२०२०पर्यंतसादरकरावेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close