Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

फेसबुकवर मतदान करतानाचे व्हिडीओ अपलोड केल्या प्रकरणी प्रशासनाची कारवाई

mh20live Network

उस्मानाबाद,दि.01:-05 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कळंब येथील मतदान केंद्र क्रमांक 596 येथे मतदार श्री.विजय भास्कर कुरुद यांनी मतदान करतेवेळी व्हिडीओ तयार करून फेसबुक या वेबसाईटवर अपलोड केल्याप्रकरणी संबंधिताविरूध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1959 चे कलम 128 (2) भारतीय दंड सहितेच्या 188 व Conduct of Election Rule 1961 Section 39 नुसार पोलीस ठाणे कळंब येथे CR 289/20 कलम 171 (क), 188 IPC लोकप्रतिनिधीत्व अधीनियम 1951 चे कलम 128,130 व सह कलम 39 निवडणूक आचारसंहिता नियम 1969 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

        असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close