Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आचार्य श्री 108 प्रसन्न सागर जी गुरुदेव अवतरन दिवशी जगभरात 51 लाखांचे जाप पठण

ताज्या बातम्या साठी subscribers- करा, MH20LiVE बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद /पियुष कासलीवाल आचार्य श्री पुष्पदंत सागर जी महाराज यांचे सर्वोच्च शिष्य, भारत गौरव साधना महोदती आचार्य श्री 108 प्रसन्न सागर जी गुरुदेव यांच्या 51व्या अवतरण दिवशी, देशभरातील गुरुभक्त !एक नवा इतिहास रचणार आहेत मुनि श्री 108 पियुष सागर जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, हे जाप आँनलाईन होनार आहे हा जाप 23 जुलै रोजी, होनार आहे जगभरातील गुरु भक्तांना त्यांच्या घरी 51लाख जप करनार आहे कार्यक्रमासाठी विवेक गंगवाल कलकत्ता बंटी भाई अहमदाबाद, नितेश पाटणी इचलकरंजी, विपुल जयपूर, सुरेंद्र सेठी नोंदणी करीत आहेत .रोहित बाकलीवाल, नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल म्हणाले की गुरुदेवाच्या 51व्या अवतार दिवशी आम्ही घरी बसुन गुरुदेवच्या चरणी नमन अर्पण करुन एक नवा इतिहास घडवणार आहोत औरंगाबाद ईचलकंरजी धुलीयान नाशीक…कोलकाता, मुंबई, किशनगंज, जयपुर, पदमपुरा, बडोदा, इंदौर, अहमदाबाद, उदयपुर, मेरठ, काठमांडु, बडनगर, भोपाल, उज्जेन, डिमापुर, भिंड, वाराणसी, चेन्नई, बॅगलोर आदी ठिकाणाहुन भक्तगण जाप करनार आहे
गुरुभक्तांनी अवघ्या 24 तासांत 5 1लाख जप करनारआहे .23 जुलै रोजी आम्ही गुरुदेवच्या 51 व्या अवतार दिनाला मुर्शिदाबाद नमोकार चैनच्या माध्यमातून ऐतिहासिक महत्त्वाचा ठरणारा आहे अशी माहिती नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानी दिली

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close