Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

घरासमोर चकरा का मारतो या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

     मंठा/ अनिल बा खंदारे 

मंठा शहरातील ऊस्वद रोडवर हॉटेल दुर्गाच्या समोर शुक्रवार ता. 22 रोजी दुपारी 03:45 वाजता आमच्या घरासमोर चकरा का मारतोस या कारणावरून काशिनाथ बापूराव सोनवणे या 32 वर्षे या युवकास  प्रति उर्फ परव्या चंदा बोराडे, पांडू भगवान बोराडे, अर्जुन भगवान बोराडे आणि अनिल मुंजाजी बोराडे यांनी लोखंडी गजाच्या साह्याने बेदम मारहाण केली जखमी अवस्थेतील काशिनाथ सोनवणे या युवकास औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता 24 जानेवारीच्या रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी विरुद्ध मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 20 / 21, 302, 504, 506, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार तपास करीत आहेत. मंठा शहरात खुनाची श्रंखला सुरूच असून या वर्षातील ही तिसरी घटना आहे मंठा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

3 Comments

 1. Howdy! This is kind of off topic but I need some
  advice from an established blog. Is it very hard to set up your own blog?

  I’m not very techincal but I can figure things out pretty fast.
  I’m thinking about setting up my own but I’m not sure where to begin. Do you have any tips or suggestions?
  Cheers

 2. Hello! I understand this is somewhat off-topic however I needed to ask.
  Does managing a well-established blog such as yours require a massive amount work?

  I am completely new to writing a blog but I do write in my diary daily.
  I’d like to start a blog so I will be able to share my experience
  and feelings online. Please let me know if you have any kind of ideas or tips
  for brand new aspiring blog owners. Thankyou!

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close