Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 749 कोरोनाबाधित; आज 62 रुग्णांची वाढ


औरंगाबाद/mh20live

दिनांक 14 (जिमाका) :   औरंगाबाद जिल्ह्यात आज 62 कोरोनाबाधितांची वाढ झाली. यामध्ये 34 पुरूष आणि 28 महिलांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 749 झाली आहे. तर घाटीमध्ये एका 55 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आतापर्यंत 20 मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. ‍मिनी घाटीमध्ये आज 10 जणांचा स्वॅब घेण्यात आला, त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. परंतु कालच्या नमुन्यातील 10 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सध्या मिनी घाटीत 85 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी कळविले आहे. 
                   तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भीमनगर (15), पडेगाव (01), उस्मानपुरा (07), सिल्क मिल कॉलनी (01), कांचनवाडी  (01), नारळीबाग (01), आरटीओ (02), गरम पाणी (01), बन्सीलाल नगर (01), सातारा (08), हुसेन कॉलनी (02), दत्त नगर (01), न्याय नगर (02), पुंडलिक नगर (01), संजय नगर – मुकुंदवाडी (03), गुरू नगर (01), नंदनवन कॉलनी (01), गारखेडा (01), शहनुरवाडी (01), बेगमपुरा (01), अन्य (01), आलोक नगर, सातारा परिसर (01), पुंडलिक नगर (01), संजय नगर (01), बजाज नगर (वाळूज) (01), किराडपुरा (01), बारी कॉलनी, रोशन गेट, गल्ली क्र. 12 (01), असेफिया कॉलनी (01), कटकट गेट (01), इंदिरा नगर, बायजीपुरा (01) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close