Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ,जिल्ह्यात 2989 रुग्णांवर उपचार सुरू


ताज्या बातम्या साठी बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद, दि. 04 mh20live .com औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 78 पुरूष, 60 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6402 कोरोनाबाधित आढळले असून 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2989 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 795 स्वॅबपैकी 138 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.


औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (101)
रघुवीर नगर (1), आलमगीर कॉलनी (1), हर्सुल (3), शाह बाजार (1), मुकुंदवाडी (1), आंबेडकर नगर (1), नवाबपुरा (3), लोटा कारंजा (1), बाबू नगर (5), जाधववाडी (1), गुलमोहर कॉलनी (5), देवळाई परिसर (2), कांचनवाडी (4), सहकार नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (2), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), उल्कानगरी, गारखेडा (2), बंबाट नगर (2), मिसारवाडी (8), हर्ष नगर (1), एन बारा (1), एन अकरा, सिडको (3), नवजीवन कॉलनी (2), हडको (1), छावणी (2), एमजीएम परिसर (1), पडेगाव (3), गजानन कॉलनी (10), पद्मपुरा, कोकणावाडी (3), गादिया विहार (2), बुड्डी लेन (1), सिडको (4), तारक कॉलनी (2), उस्मानपुरा (1), क्रांती चौक (2), राम नगर (1), समता नगर (2), मिलिंद नगर (1), अरिहंत नगर (5), विठ्ठल नगर (6), शिवेश्श्वर कॉलनी, मयूर पार्क (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (37)
रांजणगाव (2), गोंदेगाव (1), डोंगरगाव (1), द्वारकानगरी, बजाज नगर (2), वाळूज महानगर सिडको, बजाज नगर (5), जिजामाता सो., वडगाव (1), जीवनधारा सो., बजाज नगर (3), सिडको महानगर (1), सपना मार्केट जवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), इंड्रोस सो., बजाज नगर (1), विश्वविजय सो., बजाज नगर (1), कृष्णकोयना सो., बजाज नगर (2), वडगाव, बजाज नगर (2), धनश्री सो., बजाज नगर (1), सायली सो., बजाज नगर (1), प्रताप चौक, बजाज नगर (2), श्रीराम सो., बजाज नगर (1), शनेश्वर सो., बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर (1), साजापूर (1), सारा परिवर्तन सावंगी (3), कुंभारवाडा, पैठण (1) फत्ते मैदान, फुलंब्री (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close