Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

औरंगाबाद शहरामध्ये नम्रता टेक अवे पाणीपुरीचे 13 आउटलेट ग्राहकांच्या सेवेत

जास्तीत जास्त शहरवासीयांनी पाणीपुरीचा लाभ घ्यावा

औरंगाबाद /mh20live Network

कोरोना आणि त्यानंतर स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे मात्र कोरोना पूर्वीपासून दर्जा स्वच्छता आणि सगळेच याबाबतीत नम्रता ग्रुपने ग्राहकांच्या मनात घर केले आहे. कॅटर्स स्वीट आणि बेकरी या तिने क्षेत्रातील यशस्वी वाटचालीनंतर 2 ऑक्टोंबर रोजी नम्रता टेक अवे पाणीपुरीचे कंपनीचे आउटलेट नम्रता स्वीट मोंढा नाका दालन येथे ग्राहकांच्या सेवेत सादर केले होते आता खास ग्राहकांच्या आग्रहास्तव’ शहरातील 13 ठिकाणी कंपनीचे आउटलेट ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहेत याबाबत अधिक माहिती देताना नम्रता ग्रुपचे संचालक रवी मुगदिया यांनी सांगितले की कोरोना नंतर स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे नम्रता ग्रुपच्या सर्व उत्पादनांना स्वच्छतेमुळे ग्राहकाकडून भरघोस प्रतिसाद मिळतो नम्रता ग्रुपने स्वीट नमकीन आणि नुकतेच सुरू केलेल्या बेकरी उत्पादनांना ग्राहकाकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय आता ग्राहकांच्या खास आग्रहास्तव टेक अवे पाणीपुरी सुरु करीत आहोत या प्रकारची संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्षात येत आहे त्यामुळे पाणीपुरी प्रेमी आता स्वच्छतेची चिंता न करता घरात सहपरिवार बसून पाणीपुरीची चव चाखू शकतात
असा असेल टेक अवे पॅक


रेडी टू इट असलेल्या या पॅक मध्ये 40 मल्टीग्रेन पाणिपुरी ताजा आणि स्वच्छ सामान हेल्दी आणि आरो पाणी वापरले जाते त्यासोबत पन्नास ग्राम बुंदी 750 मिली तिकड पाणी 200 मिली गोड पाणी आधी साहित्य एका पॅक मध्ये असेल
शहरातील नम्रता स्वीट चे मोंढा नाका येथील दालन अपेक्षा जनरल टीव्ही सेंटर हडको लोकसेवा जनरल बजरंग चौक यांसह महावीर सुपरमार्केट कॅनॉट प्लेस नवजीवन मेडिकल विशाल स्टील त्रिमूर्ती चौक अनु कृपा मोबाईल उल्कानगरी सूतगिरणी चौक विपुल स्टेशनरी बन्सीलाल नगर केशव सुपर मार्केट छावणी राजदरबार उस्मंपुरा सुदर्शन मेडिकल गुलमंडी आणि अनुपम अंगूरी बाग या ठिकाणी कंपनीचे टेकावे आउटलेट अकाउंट ग्राहकासाठी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत उपलब्ध आहे सर्वांनी नम्रता स्वीटच्या दालनात येणे शक्य नसल्याने शहरातील विविध ठिकाणी ग्राहकांच्या सोयीकरता ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे असे मुकदिया यांनी सांगितले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close