Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शिक्षकाचे निधन


भोकरदन: सुरेश गिराम

शहरातील पुखराज नगर येथील रहिवासी व तालुक्यातील तडेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक अजय सुखदेव बनकर (वय 43),यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

हेही वाचा कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News


सोमवारी दि 1 फेब्रुवारी रोजी सकाळी अजय बनकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतु उपचार सुरु असतानाच दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई -वडील,शिक्षिका पत्नी सौ विजया, चार भाऊ, एक बहीण, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त


माजी मुख्याध्यापक सुखदेव बनकर यांचा मुलगा तर शहरातील बनकर ऑप्टिकलचे संचालक तथा प्रसिद्ध वकील किशोर बनकर यांचे ते लहान बंधू होते.

हेही वाचा जालना :जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार दिन रा

हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close