Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सावळदबारा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

सावळदबारा :सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेना उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांनी पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले
यावेळी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते,विजय रावळकर.एकनाथ सपाटे.शंकर खराटे .दैलात सपकाळ.संजय रावळकर. विजय अप्पा कुल्ली,दिलीप बावस्कर.शंकर अवसमोल. गजानन टिकारे, रमेश कपाटे,सुधारक सोळुके,भास्कर सपाटे,अकबर तडवी. सकिदर तडवी,योगेश सोळुके.राजू दांडगे,राजू गलबले.शमीरखा तडवी.शंकर काळे.नबी तडवी.तुकाराम खिरडकर.पवन कुल्ली.मंगेश रावळकर.ए.जी.कोलते.आदी होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close