Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मराठा विद्यार्थ्यांना पर्याय दिल्याशिवाय भरती करणे योग्य नाही: विनोद पाटील

मराठा विद्यार्थ्यांना पर्याय दिल्याशिवाय भरती करणे योग्य नाही: विनोद पाटील

मुंबई :राज्यात आरोग्य आणि पोलिस विभागातील भरती निघाली आहे आणि सध्या भरती निघणे गरजेच होत. परंतु अशावेळी मराठा विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले आहेत कारण एकीकडे विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे तर दुसरीकडे त्यांना या भरती प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ घेता येत नाहीये.

भरती प्रक्रिया राबवली जात असताना मराठा विद्यार्थ्यांना न डावलता पर्यायी व्यवस्था तयार करणे ही राज्य सरकारची जबाबदारी होती. त्यासाठी आम्ही यापूर्वीच सुपर न्युमरी पद्दत, विशेष बाब आणि मॅनेजमेंट कोटा यासारखे पर्याय सरकार समोर ठेवले होते. तेव्हा सरकारला माझी अजूनही हीच विनंती राहील की, उपरोक्त पर्यायांचा विचार करावा व मराठा विद्यार्थांवरील अन्याय थांबवावा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close