Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आपला वॉर्ड कोरोनामुक्त वॉर्ड अभियानात शिवसेना पुढाकार घेणार:आमदार अंबादास दानवे

औरंगाबादmh20live शिवसेना संभाजीनगर व महानगरपालिका संभाजीनगर संयुक्त विद्यमाने (११) मे पासुन आपला वॉर्ड कोरोनामुक्त वॉर्ड अभियानाची सुरुवात होत असुन शिवसेनेच्यावतीने या जनजागृतीमध्ये सर्व शिवसैनिक सहभागी होणार असुन कोरोनामुक्तीचा संकल्पाची सक्रीयपणे अंमलबजावणी करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.दि. ११ ते २४ मे पर्यंत होणाऱ्या  या अभियानात (ता.११) रोजी सामुहिकरित्या ठिक सकाळी ११ वाजता कोरोना मुक्तीचे शपथ घेतली जाणार असुन *शिवेनरी कॉलनी येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, ज्ञानेश्वर कॉलनी-मुकुंदवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, अजबनगर येथे आमदार प्रदीप जैस्वाल, क्रांतीचौक झाबंड इस्टेट येथे आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित अंतर ठेवुन सामुहिकरित्या नागरीकांना शपथ दिली जाणार आहे.त्याचप्रमाणे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात मयुरनगर, विश्वनाथ स्वामी एन-८, विजय वाघचौरे कोकणवाडी, बाबासाहेब डांगे मुकुंदवाडी , महापौर नंदकुमार घोडेले विटखेडा, उपमहापौर राजेंद्र जंजाळ शिवाजीनगर, सभागृहनेता विकास जैन वेदांतनगर या वॉर्डात सामुहिक शपथ नागरिकांबरोबर घेतील. नगरसेवक त्यांच्या त्यांच्या वॉर्डात शपथ घेतील तर सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख, महिला आघाडी, युवासेना सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी आपआपल्या निवासी भागातील नागरिकांबरोबर शपथ घेण्याचे आवाहन करण्यात येत असुन, १२ मे जनजागृती गीत गायन, १३ मे भागातील दिपोत्सव, १४ मे रोजी कोविड योध्दायांचे अभिनंदन व छत्रपती संभाजी महाराज जयंती, १५ मे रोजी कोरोनाविरोधी पोलिस स्थापना, १६ मे स्वत:च्या सन्मान, १७ मे रोजी माझे गुरु माझे आदर्श, १८ मे रोजी समुह गान, १९ मे रोजी निबंध व चित्रकला, २० मे रोजी रांगोळी उत्सव, २१ मे माझे आरोग्य माझ्या हाती, २२ मे रोजी मीच माझा रक्षक, २३ मे रोजी दोगज दुरी- दोन हात दुर, २४ मे रोजी आनंदोत्सव अशा उपक्रमाचे आयोजन केले.असुन नागरिकांनी सर्व उपक्रमात स्वत:चे घर किंवा गच्चीवर, सुरक्षित अंतर ठेवुन चेहऱ्यावर मास्क लावुन, आपआपल्या सोयीने, आपल्या मनाने व बुध्दीने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, जयवंत ओक, संतोष जेजुरकर, राजु राठोड, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशिल खेडकर, महिला जिल्हा संघटक सुनिता देव यांनी केले आहे.

शिवसेना संभाजीनगर व महानगरपालिका संभाजीनगर संयुक्त विद्यमाने (११) मे पासुन आपला वॉर्ड कोरोनामुक्त वॉर्ड अभियानाची सुरुवात होत असुन शिवसेनेच्यावतीने या जनजागृतीमध्ये सर्व शिवसैनिक सहभागी होणार असुन कोरोनामुक्तीचा संकल्पाची सक्रीयपणे अंमलबजावणी करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.दि. ११ ते २४ मे पर्यंत होणाऱ्या  या अभियानात (ता.११) रोजी सामुहिकरित्या ठिक सकाळी ११ वाजता कोरोना मुक्तीचे शपथ घेतली जाणार असुन *शिवेनरी कॉलनी येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, ज्ञानेश्वर कॉलनी-मुकुंदवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, अजबनगर येथे आमदार प्रदीप जैस्वाल, क्रांतीचौक झाबंड इस्टेट येथे आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित अंतर ठेवुन सामुहिकरित्या नागरीकांना शपथ दिली जाणार आहे.त्याचप्रमाणे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात मयुरनगर, विश्वनाथ स्वामी एन-८, विजय वाघचौरे कोकणवाडी, बाबासाहेब डांगे मुकुंदवाडी , महापौर नंदकुमार घोडेले विटखेडा, उपमहापौर राजेंद्र जंजाळ शिवाजीनगर, सभागृहनेता विकास जैन वेदांतनगर या वॉर्डात सामुहिक शपथ नागरिकांबरोबर घेतील. नगरसेवक त्यांच्या त्यांच्या वॉर्डात शपथ घेतील तर सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख, महिला आघाडी, युवासेना सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी आपआपल्या निवासी भागातील नागरिकांबरोबर शपथ घेण्याचे आवाहन करण्यात येत असुन, १२ मे जनजागृती गीत गायन, १३ मे भागातील दिपोत्सव, १४ मे रोजी कोविड योध्दायांचे अभिनंदन व छत्रपती संभाजी महाराज जयंती, १५ मे रोजी कोरोनाविरोधी पोलिस स्थापना, १६ मे स्वत:च्या सन्मान, १७ मे रोजी माझे गुरु माझे आदर्श, १८ मे रोजी समुह गान, १९ मे रोजी निबंध व चित्रकला, २० मे रोजी रांगोळी उत्सव, २१ मे माझे आरोग्य माझ्या हाती, २२ मे रोजी मीच माझा रक्षक, २३ मे रोजी दोगज दुरी- दोन हात दुर, २४ मे रोजी आनंदोत्सव अशा उपक्रमाचे आयोजन केले.असुन नागरिकांनी सर्व उपक्रमात स्वत:चे घर किंवा गच्चीवर, सुरक्षित अंतर ठेवुन चेहऱ्यावर मास्क लावुन, आपआपल्या सोयीने, आपल्या मनाने व बुध्दीने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, जयवंत ओक, संतोष जेजुरकर, राजु राठोड, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशिल खेडकर, महिला जिल्हा संघटक सुनिता देव यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close